नव्या दालनाचे शानदार शुभारंभ; पिझ्झा, बर्गर सॅंडविच शोरमा चव येणार चाखता…
बांदा ता.२: येथील बांद्यात आज सुरू झालेल्या “बेलिफ द किचन” या नव्या दालनाच शानदार शुभारंभ आज संपन्न झाल.या ठिकाणी पिझ्झा,बर्गर,सँडविच ,शोरमा,मोमोज यासह स्पेशल बिर्याणी व तंदुरीची चव चाखता येणार आहे.येथील कावेरी हाॅटेलच्या समोर मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या निवी निकी कॉम्प्लेक्स मध्ये हे “किचन” सुरू करण्यात आले आहे.यावेळी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.तसेच आमच्या बेलीफ द किचन”
ला आवश्यक भेट द्यावी असे आवाहन ग्रुपचे संचालक परवेझ सय्यद यांनी केले आहे.
