Headlines

Global Maharashtra Breaking News

गिरिजा राऊत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा.

मोहिनी मडगावकर यांची मागणी:माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत व कुटुंबीयांवर कारवाईची पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी करणार . ⚡सावंतवाडी ता.१२-:गिरिजा राऊत यांच्यावर झालेले अत्याचार अत्यंत गंभीर असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपां महिला मोर्चा आघाडी त्यांच्या पाठीशी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत…

Read Full News

बांद्याचे पत्रकार नीलेश मोरजकर ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित

मुंबईतील दादर येथे राज्यस्तरीय गौरव; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बांदा/प्रतिनिधीनिर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे बांदा येथील दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार नीलेश मोरजकर यांना मुंबई येथे आयोजित शानदार सोहळ्यात ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात रविवारी (ता. १२) झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात…

Read Full News

डिंगणे नं.१ शाळेतील विद्यार्थिनीचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रमोदभाई कामत यांच्या कडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ च्या शिष्यवृत्ती परिक्षेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.प्रमोदभाई कामत यांनी शाळेला भेट दिली. कु.पायल जयेश सावंत या मुलीचे शाल व भेटवस्तू देऊन कौतुक केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षण ,पालक यांचेही शाल देऊन कौतुक केले.यावेळी नेतर्डे केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख सौ.दीपा गवस मॅडम…

Read Full News

कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन मध्ये केनियाच्या विल्सन केपरॉप डंका…

विक्रमी ५९ मिनिटात कापले २१ किमी अंतर:कुडाळ मॉन्सून मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ मध्ये आज झालेल्या कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन मध्ये केनियाचा विश्वविजेता धावपटू विल्सन केपरॉप यांनी २१ किलोमीटरचे अंतर विक्रमी ५९ मिनिटात पूर्ण इतिहास घडवला. या मॅरेथॉन सोबतच त्याने क्रीडा रसिकांची मने सुद्धा जिंकली. या संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर किपरॉपने परिधान केलेल्या जर्सी नंबर २२२२…

Read Full News

सेवाशक्ती संघटना अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आक्रमक…

⚡सावंतवाडी ता १२-: भाजप प्रणित सेवाशक्ती संघटना सावंतवाडी आगार अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसात मार्ग फलक नवीन तयार करा, एनसीएमसी कार्डबाबत प्रवाशांची होत असलेली लूटमार थांबवा अशी मागणी केली. भाजप प्रणित शिवशक्ती संघटना सावंतवाडी आगारच्यावतीने आगारातील विविध प्रश्नाबाबत नोव्हेंबर 2025 मध्ये पत्रव्यवहार करून सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने अध्यक्ष, नगरसेवक तथा…

Read Full News

कोकिसरे पाझर तलावात तरुणाचा बुडून मृत्यू…

⚡वैभववाडी ता.१२-: कोकिसरे येथे मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरुणीचा कोकिसरे पालकरवाडी येथील पाझर तलावात बुडवून मृत्यू झाला सिद्धार्थ प्रकाश जाधव व वर्ष 22 सध्या राहणार मुंबई ज्यू मूळ नरडवे कणकवली ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ प्रकाश जाधव वय वर्ष 22 सध्या राहणार मुंबई गाव नरडवे कणकवली येथील तरुण आपल्या कोकिसेस येथील मित्रा…

Read Full News

माठेवाडा येथे सुरू असलेल्या विकास कामांची सुधीर आडीवरेकर यांनी केली पाहणी..

योग्य पद्धतीने काम करा: ठेकेदारांना दिल्या सूचना.. सावंतवाडी, ता. १२ : सावंतवाडी शहरातील माठेवाडा परिसरात मुसळधार पावसादरम्यान ठेकेदाराच्या कथित चुकीच्या कामामुळे काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागला होता. या घटनेनंतर काही लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निष्काळजीपणाचा आरोप केला होता. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सुधीर आडीवरेकर आणि नगरसेविका…

Read Full News

महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात…

३ महिने पगारच नसल्याने २० जुलैपासून काम बंदचा इशारा:वेतन रखडल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ.. ⚡कुडाळ ता.११-: येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील सेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या तब्बल ५२ कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन सोडाच पण ३१ मार्च २०२६ नंतरची त्यांची ऑर्डरच झालेली नाही. त्यामुळे येत्या देण्यात आलेले. त्यामुळे…

Read Full News

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे – वैभव नाईक

मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी पुनर्निरिक्षण (S.I.R.) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्या भागातून जे लोक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे अशी नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.शासकीय बीएलओ सोबत समन्वय ठेऊन शिवसेनेच्या बीएलए यांनी अशा नावांची काळजीपूर्वक पडताळणी केली पाहिजे. पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी…

Read Full News

पाळणेकोंड फाट्यावर सागवान तस्करी उधळली; तिघे संशयित वनविभागाच्या ताब्यात…

सावंतवाडी : कुणकेरी मधील पाळणेकोंड धरण फाट्यावर पहाटे वाहनाच पाठलाग करून तपासणी केली असता, विनापरवाना साग नगांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. हा माल शासकीय जंगलातील असल्याच्या संशय आल्याने मालासहित वाहन जप्त करून वनाधिकाऱ्यांनी विक्री आगारात आणून ठेवले आहे. याप्रकरणी कुणकेरी येथील राजन लिंगू गावडे, योगेश परब व लाडू कुणकेरकर या तिघा आरोपींना वनविभागाने ताबेत…

Read Full News

You cannot copy content of this page