Headlines

Global Maharashtra Breaking News

गोगटे वाळके महाविद्यालयात पाककला स्पर्धा संपन्न…

⚡बांदा ता.१०-: गोगटे वाळके महाविद्यालयात बांदा येथील महिला विकास कक्षाच्या वतीने नुकतीच पाककला स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सृजनशीलतेला गती देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील महिला विकास कक्षाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सक्षमता, धैर्य ,कला कौशल्य आदी गुण विकसित व्हावेत म्हणून हा…

Read More

गावकऱ्यांनी पाईपमधील झाडे काढल्याने झाला घोटगेवाडी- कोनाळकट्टा रस्ता खुला

⚡दोडामार्ग,ता.१०-: घोटगेवाडीत तिलारी नदीने अखेर मोकळा श्वास घेतला.कोनाळकट्टा आणि घोटगेवाडी गावे जोडणाऱ्या तिलारी नदीवरील कॉजवेच्या पाईपमध्ये मोठमोठी झाडे,लाकडे,कचरा अडकल्याने पाण्याला वाट मिळत नव्हती.साहजिकच पाणी पुलावर येऊन तो मार्ग बंद व्हायचा.त्यामुळे कोनाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गावातील ग्रामस्थांना घेऊन झाडे काढून सिमेंट पाईप खुले केले आणि तिलारीने मोकळा श्वास घेतला.ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाने त्यांच्या…

Read More

जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त तळेरे येथे शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम

⚡कणकवली ता.१०-: प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त “शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम” शनिवार १२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ वा. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याला एक अभिवाचन कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये तीन कथा सादर करण्यात…

Read More

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकणी कुडाळ येथील एका ताब्यात

इन्सुली येथे कारवाई:13 लाख 92 हजारचा मुद्देमाल.. ⚡बांदा ता.१०-: गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ येथील येथील एकावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून तब्बल 7 लाख 50 हजारचा दारूसहा 6 लाख 42 हाजरची गाडी असं मिळून 13 लाख 92 हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी इन्सुली नाका परिसरात…

Read More

मळगाव आरोग्यवर्धिनी केंद्र इमारत डागडुजिच्या प्रतीक्षेत…

ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता सिध्देश तेंडोलकर यांच्याकडून ताडपत्री सुपूर्त ⚡सावंतवाडी ता.१०-: मळगाव आरोग्यवर्धिनी केंद्र इमारत डागडुजीच्या प्रतीक्षेत असून सदर इमारत गळत असून सदर इमारतीवर तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री घालावी अशी मागणी हरी रावुळ व दत्तात्रय रावुळ (माजी उपसरपंच )यांनी सामाजिक कार्यकर्ते सिदधेश तेंडोलकर यांच्याकडे केली. सिदधेश तेंडोलकर यांनी तातडीने दखल घेवून ताडपत्री आज सुपूर्द केली. यावेळी…

Read More

कोकणात वालय भाताचा तुटवडा…

भाई चव्हाण:वायंगणी शेतीत वालयची लागवड करावी ⚡कणकवली ता.१०-: कोकणातील भातशेतीतील पारंपारिक बियाणे असलेल्या वालय या भातशेतीकडे बहुतांश शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे. वालय भात हे पेजेच्या तांदळासाठी आणि गावठी पोह्यासाठी उत्तम मानले जाते. मात्र हे भातच अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सद्या पेजचे तांदूळ आणि पोह्याचे अक्षरशः रेशनिंग सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर किमान येत्या वायंगणी…

Read More

वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश

⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी आज भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये वेताळ ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, ओमकार नाईक, अंजली नाईक, पूजा खुळे, माजी सरपंच रोहिणी चव्हाण, रमेश घोगळे, गुरू गायकवाड, निशा चव्हाण, समीक्षा कामतेकर, प्रमिला चव्हाण, शंकर चव्हाण, मोतीराम चव्हाण, निजाम शेख, सीताबाई चव्हाण, मनीष गावडे,…

Read More

त्या ‘ उमेदवारांना ऑगस्ट २०२३ च्या भरतीत विनाअट शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी

बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी.. ⚡कणकवली ता.१०-: ऑगस्ट २०२३ मध्ये पवित्र पोर्टल मधून होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत कोरोनामुळे ज्या डीएड, बीएड असलेल्या उमेदवारांचे आई, वडील किंवा पतीचे निधन झाले आहे व जे अलिकडील काळात वय वाढल्याने नोकरीसाठी अपात्र ठरणार आहेत अशा डीएड, बीएड उमेदवारांना टीईटी परीक्षा पास होण्याची अट न घालता निराधार…

Read More

तिलारी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक

सावंतवाडी वन कार्यालयावर आज मोर्चा; हत्ती हटाव मोहीम राबवण्याची मागणी ⚡दोडामार्ग ता.१०-:तिलारी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.शेती बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींना त्यांच्या मूळ अधिवासात पाठवा या मागणीसाठी खोऱ्यातील शेतकरी आज सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहेत.तिलारी खोऱ्यातील केर,मोर्ले, पाळये,सोनावल,तेरवण मेढे,हेवाळे,घाटीवडे, बांबर्डे आदी गावातील शेतकरी हत्तींच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा हत्ती हटाव…

Read More

मुंबई विद्यापीठाचा विभागिय युवा महोत्सव उद्यापासून

वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला मिळाला मान वैभववाडी प्रतिनिधीशैक्षणिक वर्ष २०२३/२४ चा मुंबई विद्यापीठात मार्फत घेण्यात येणारा ५६ वा विभागीय युवा महोत्सव आयोजित करण्याचा मान प्रथमच वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास मिळाला आहे. सदर युवा महोत्सव गुरुवार दिनांक १० ऑगस्ट,२०२३ रोजी संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ५…

Read More
You cannot copy content of this page