सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामे दीपक केसरकर यांच्यामुळेच..

राजन पोकळे: स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करू नये

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामे ही मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच झाली आहेत, त्यामुळे उगाच स्वतःच्या स्वार्थासाठी आपणच ही कामे केल्याचे सर्वसामान्य जनतेला भासू नये, सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांडे आमदारांच्या शिफारसीनुसार काम होतात हे ज्ञात आहे असा पटलावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केला.

दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारसीनुसारच पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही कामे मंजूर करतात त्यामुळे राजन तेली यांनी फुक्याचा श्रेय घेऊ नये असं टोला देखील श्री पोकळे यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page