सावंतवाडी आगार सुसज्ज बनवणार…
मंत्री दीपक केसरकर: एसटी स्टँड परिसराची केली पाहणी ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी आगार सुसज्ज बनवण्यात येणार आहे त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चंन्ने यांच्यासोबत सावंतवाडी आगाराला भेट दिली एसटी महामंडळाचे मुख्य वास्तू विशारद महेश एसटी मंडळाचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत पाटील अभियंता मीना…
