सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक उदयापासून संपावर…
⚡कणकवली ता.१७-: महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या व सीटू संलग्न महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन यांच्या आवाहनानुसार सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या.अध्यक्षा प्रियांका तावडे, सचिव कॉ. विजयाराणी पाटील, खजिनदार आरोही पावसकर, रूचिका पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवार 18 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील 840 आशा व गटप्रवर्तक या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.आशा व…
