गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर घरफोडी चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या…
मनसेची मागणी: डीवायएसपी यांची भेट घेऊन वेधले लक्ष सावंतवाडी ता.३१-:गणेश चतुर्थी सणाच्या पार्शवंभूमीवर सणासुदीच्या काळात होणारे चोरी घरफोडी तालुक्यात वाहनांच्या होत असलेल्या चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. चोरट्याकडून बंद घरांना लक्ष केले जाते त्यासाठी पोलिसांनी कारवाईचीं मोहीम हाती घ्यावी, अवैध धंद्यावर करडी नजर ठेवावी तसेच सातोळे बावळट दाणोली आंबोली मार्गे…
