रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वेंगुर्ला बाजारपेठेत मार्गदर्शन
⚡वेंगुर्ला ता.०४-: पोलीस यंत्रणेच्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेंगुर्ला बाजारपेठ गाडीअडा नाका येथे रिक्षा-टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वहातुकीबाबत सखोल मार्गदर्शन केले.रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहतूक उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये, टू व्हीलरवर हेल्मेट वापर नेहमीच करावा तसेच २ पेक्षा…
