मित्र बनून संवाद साधल्यास अनेक समस्या दुर होवू शकतात
सौ. श्रध्दादेवी भोसले:पालकांनी आपल्या पाल्यांबाबत क्षमतांचा विचार करूनच आवडणाऱ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे… ⚡बांदा ता.११-: आधुनिक तंत्रज्ञानाने सगळ्याच घटकांना व्यापलेल आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील मुलांच्या अनेक समस्या या मोबाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत. याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि शरिरिक आरोग्यावर होत असून मोबाईलचा दुरुपयोग केल्यामुळे अनेक सामाजिक समस्या, सायबर क्राईम अशा घटनाना…
