विविध विकासकामांचे शहरातील खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन…
कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले. कुडाळ न. पं. हद्दीतील अभिमन्यू हॉटेल ते पोस्ट कार्यालयापर्यंत दुतर्फा आरसीसी गटार बांधणे व स्ट्रीट लाईट उभारणे १ कोटी ५ लाख रुपये, कुडाळ शहरातील जिजामाता चौक ते अभिमन्यू हॉटेल पर्यंतची जुनी पाईपलाईन बदलणे ४४ लाख ८२…
