Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा भापच महिला मोर्चा वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡बांदा ता.१५-: भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा वतीने बांदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष रूपाली शिरसाठ, भाजपा जिल्हा चिटणीस मानसी धुरी, ओबीसी सेल मंडल अध्यक्ष उन्नती धुरी आदी उपस्थित होत्या.यावेळी निरीक्षक बडवे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा…

Read Full News

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशनतर्फे उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.१५-: जागतिक सूर्नमस्कार दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशनतर्फे उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, सर्वात जास्त सूर्यनमस्कार घालतील त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी सर्व योगा करणाऱ्यांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती घे भरारी फाउंडेशनतर्फे सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांना करण्यात आली आहे….

Read Full News

महाशिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सव…

राजन पोकळे:१७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात आयोजन.. ⚡सावंतवाडी, ता. १५-: शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या माध्यमातून महाशिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते राजन पोकळे यांनी आयोजित पत्रकार…

Read Full News

अंत्योदय अंतर्गत म्हापण येथे लाभार्थ्यांना साडी वाटप शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.१५-: म्हापण येथील धान्य दुकान येथे अंत्योदय कार्डधारक महिला लाभार्थी यांना शासनामार्फत मोफत साडी वाटपचा शुभारंभ म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी म्हापण उपसरपंच श्रीकृष्ण उर्फ लाला ठाकूर, ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर, धान्य दुकानचे गुरुनाथ मार्गी, रविंद्र परब ,माजी जिप आरोग्य सभापती विकास गवंडे,सौ, चव्हाण,लाभार्थी मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.म्हापण येथे…

Read Full News

परुळे, कुसेवाडा येथे आरोग्य तपासणी, चष्मे वाटप शिबिर संपन्न…

ऍड अभय देसाई चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत यांचे आयोजन… ⚡वेंगुर्ला ता.१५-: परुळे कुशेवाडा ग्रा.पं. येथे अँड अभय कुमार देसाई, चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत व ग्रामपंचायतीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य नेत्र, रक्त तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुशेवाडा सरपंच निलेश…

Read Full News

जल जीवन मिशनच्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर…

उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण:विजेत्या स्पर्धकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.. ओरोस ता.१५-: जल जीवन मिशन योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुचित्रपट स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. या विजेत्या स्पर्धकांना 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी १० वाजता ईच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालय, ओरोस मुबंई- गोवा हायवे नजिक येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते…

Read Full News

भिरवंडे रामेश्वर मंदिरात 16 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शुक्रवार 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी माघ शु. रथसप्तमीच्या शुभमुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम…

Read Full News

शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या अभिवाचनाने गोपुरी आश्रमात होणार छत्रपतींना अभिवादन…

⚡कणकवली ता.१५-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सोमवार १९ फेब्रुवारी २०२४ रोजी गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या अभिवाचनाने छत्रपती शिवरायांना गोपुरी आश्रमात अभिवादन करण्यात येणार आहे. गोपुरी आश्रमात संध्याकाळी ४.३० ते ६.०० या वेळेत या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. खरे छत्रपती समाजाला समजून देण्यासाठी गोविंद पानसरे यांनी लिहिलेले हे…

Read Full News

मनसेचा २५ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे बालमहोत्सव…

⚡कुडाळ ता.१५-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वस्तिक प्रतिष्ठान, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बालमहोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये पहिली ते दहावी वयोगटातील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. सकाळी ९.३० वा. रजिस्ट्रेशन करुन ५.३० पर्यंत स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.यामध्ये वकृत्व स्पर्धा लहान गट (पहिली ते पाचवी वेळ मर्यादा ५ मिनिटे) विषय :…

Read Full News

जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत विनोद दळवी प्रथम…

उद्या पालकमंत्री चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण:जिल्हा परिषदेने जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आले होते आयोजन.. ⚡ओरोस ता.१५-: जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत मालवण तालुक्यातील आंबडोस गावचे रहिवासी तथा दैनिक सकाळचे ओरोस प्रतिनिधी विनोद दळवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक संतोष बादेकर, तृतीय क्रमांक अनिकेत मिठबावकर यांनी प्राप्त…

Read Full News

You cannot copy content of this page