बांदा भापच महिला मोर्चा वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡बांदा ता.१५-: भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा वतीने बांदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष रूपाली शिरसाठ, भाजपा जिल्हा चिटणीस मानसी धुरी, ओबीसी सेल मंडल अध्यक्ष उन्नती धुरी आदी उपस्थित होत्या.
यावेळी निरीक्षक बडवे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page