ठाकरे सेनेच्या वतीने बांदा पोलीस निरीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡बांदा ता.१५-: ठाकरे सेनेच्या वतीने वतीने बांदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी सभापती रमेश गावकर, महेश शिरोडकर, मोसीम खान, विराज देसाई, पक्ष निरीक्षक अशोक द. परब आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी निरीक्षक बडवे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page