दीपावली शो टाईमला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡वेंगुर्ला ता.२६-: मठ-टांकयेवाडीतर्फे आयोजित केलेल्या दीपावली शो टाईमला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन गटात घेतलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ४७ स्पर्धकांनी तर वेशभूषा स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
⚡वेंगुर्ला ता.२६-: मठ-टांकयेवाडीतर्फे आयोजित केलेल्या दीपावली शो टाईमला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन गटात घेतलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ४७ स्पर्धकांनी तर वेशभूषा स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
हरी खोबरेकर:इतरांसाठी सतराशे साठ;आमच्यासाठी एकच.. ⚡मालवण ता.२६-:इतरांसाठी सतराशे साठ… आमच्यासाठी एकच हिंदूहृदयसम्राट… एकच साहेब… बाळासाहेब अशा घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदयसम्राट उपाधी देणारे बॅनर लावल्याप्रकरणी आज मालवण येथे ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. कितीही बॅनर लागले तरी हिंदूहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच राहणार असे यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले….
अध्यक्षपदी ऍड संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर:श्रीराम वाचन मंदिर येथे झाली बैठक.. सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातील प्रवासी, नागरिक व व्यापाऱ्यांच्या उपस्थित चर्चा करून सावंतवाडी टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी अँड. संदीप निंबाळकर तर सचिवपदी मिहीर मठकर यांची एकमतानं नियुक्ती…
मंत्री दीपक केसरकर:प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस अधीक्षक यांना केल्या सूचना ⚡सावंतवाडी ता.२६-:सोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी अशा सुचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले मंत्री केसरकर यांनी शनिवारी रात्री सोनुर्ली माऊली मंदिराला भेट देत तेथील देवस्थान कमिटी व ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित प्रांताधिकारी प्रशात पानवेकर,…
⚡कणकवली ता.२६-: श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडीच्या वतीने दरवर्षी तुलशी विवाहा निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.याहीवर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.एकूण अकरा स्पर्धेकांनी सहभाग घेतला. श्रीदेव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडी ही नोंदणीकृत ट्रस्ट असून या ट्रस्टच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.या वर्षी रांगोळी स्पर्धेत वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्यात आल्या.या स्पर्धेत सौ.सोनाली…
⚡कणकवली ता.२६-: जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळांने माजी बिडीओ विजय चव्हाण यांचा मुलगा डॉ. शरण चव्हाण यांच्या रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले. याप्रसंगी अशोक करंबेळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी राजेंद्र मनोहर…
⚡सावंतवाडी ता.२६-: विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना विद्युत वाहिन्यांवर सुरक्षित देखभाल व दुरुस्तीसाठीचे एक दिवशीय तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांमध्ये वाहिन्यांवर सुरक्षित काम करण्याची प्रवृत्ती वाढण्यासह भविष्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणचे सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता के ए चव्हाण यांच्या विनंतीवरून या एकदिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.सांगली येथील लघु…
⚡कणकवली ता.२६-: बेन्टली सिस्टीम्स सॉफ्टवेअर कंपनीकडून कनेडी हायस्कूलला ओक लाख ३४ हजार १६६ रुपयेचा वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान करण्यात आला आहे. कनेडी हायस्कूल आणि तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज सायन्सचे माजी विद्यार्थी अतुल सुरेश राणे यांच्या पत्नी नम्रता राणे या भिरवंडे बिवणेवाडी येथील असून त्या सध्या वडोदरा गुजरात येथे बेंटली सिस्टम्स सॉफ्टवेअर कंपनी पेनसिल्व्हेनिया, अमेरिका…
मंत्री दीपक केसरकारांकडून स्वागत: गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन… ⚡सावंतवाडी ता.२५-: ओवळीये ग्रामपंचायत सरपंच तारामती नाईक यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला ग्रामविकास आघाडीतून त्या निवडून आल्या होत्या त्यांच्या समवेत या ग्रामपंचायतीचे सदस्य ही शिंदे मध्ये दाखल झाले त्यांना नंतर दीपक केसरकर यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी सदस्य उमेश नाईक अनिल सावंत चंद्रकांत सावंत…
सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे ही माझ्यासह तमाम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा काही…