अर्चना घारेंनी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या घरी घेतले गणेश दर्शन
⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात घरोघरी भेट देत गणरायाची आरती केली. “गणेशोत्सवात घरघरात गणरायाचे उत्साहात स्वागत केले जाते, आपले मित्र आप्तेष्टांच्या घरी जाणे, गणरायाची आरती करणे या माध्यमातून ऋणानुंध अधिक घट्ट होतात.” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.गणपती…
