विशाल परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाने साजरा…
विशाल परब मित्र मंडळ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती: कार्यक्रमाची रूपरेषा 27 रोजी संजू परब पत्रकार परिषद घेऊन करणार जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.२४-: येथील भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक श्री विशाल परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाने साजरा होणार आहे तरी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी इयत्ता 27 तारीख रोजी संजू परब पत्रकार परिषद घेऊन…
