Headlines

Global Maharashtra Breaking News

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना राष्ट्रीय काँग्रेस कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२०-:* येथील राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांचा काल 75 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात सर्व पक्ष्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी देखील आपली उपस्थितीत लावून सावंतवाडी काँग्रेस तालुका तर्फे श्री. भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबल्या म्हापसेकर, विभावरी सुकी ,आरुष सांगेलकर आदी.पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Read Full News

मतदारांना दिली शपथ…

तरुणांनी मतदार नोंदणी करावी:जिल्हाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण -तरुणींना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. 18 वर्षे पूर्ण झाली की मतदाराने आपले नांव मतदार यादीत नोंदणी केल्यावर कायमस्वरूपी त्याचे नाव मतदार यादीत जोडले जाते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपले नांव नोंदविण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदान…

Read Full News

मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे बबन शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡मालवण ता.२०-: मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी १९ लाख ९५ हजार ९०७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर, सुकळवाड जि.प. विभाग प्रमुख अल्पेश निकम, चाफेखोल सरपंच सौ….

Read Full News

ठाकरे शिवसेनेतर्फे २२ रोजी प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा…

पुनम चव्हाण: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उरूची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन.. ⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका व शहर महिला आघाडीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत मालवण बंदर जेटी येथे…

Read Full News

ध्येय ठरवून एकाच विषयात प्रयत्न केल्यास यश निश्चित…

पत्रकार पाल्यांना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन:जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत पत्रकार पाल्यांचा करण्यात आला सत्कार. ओरोस ता.२०-: तुम्हाला काय बनायचे हे निश्चित करा. तेच धेय्य ठरवा. धेय्य बदलत राहू नका. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. आपण आपल्या विषयात टॉपर होणार, हे ठरवा. यश निश्चित मिळेल. त्यासाठी नियोजन करून प्रामाणिक मेहनत घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर…

Read Full News

जिल्हा परिषदेचे 20 विद्यार्थी निघाले इस्रो सहलीला…

विज्ञानवादी दृष्टीकोन वाढविण्यासाठी प्रयत्न:अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या शुभेच्छा.. ओरोस ता.२०-:समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२३-२४ या उपक्रमांतर्गत राज्याबाहेर इस्त्रो अभ्यासासाठी सहलीचे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रगत शाळांतील अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम असलेल्या सहावी आणि आठवी वर्गातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे. २० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत कर्नाटक राज्यातील…

Read Full News

तीर्थक्षेत्र आत्मेश्वर मंदिर व तळी परिसराचे होणार नूतनीकरण…

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी मंत्री केसकर यांचे वेधले लक्ष:मंत्री केसरकर यांचाही सकारात्मक प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.२०-: शहरातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र आत्मेश्वर मंदिर व तळी तसेच परिसर याचे शैलीदार नुतनीकरण सुशोभीकरण करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी लक्ष वेधलं. याबाबतच निवेदन त्यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेत सादर…

Read Full News

भटवाडी येथील कु. स्वानंदी गावकर हीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात…

⚡सावंतावडी ता.२०-: स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या भटवाडी येथील कु. स्वानंदी गावकर या विद्यार्थिनीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात देत तिला आर्थिक मदत केली. कुमारी स्वानंदी दशरथ गावकर (16) भटवाडी येथे आपल्या परिवारासोबत भाड्याच्या घरामध्ये राहत असून वि. स खांडेकर विद्यालयामध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिकत आहे. ती हुशार विद्यार्थिनी आहे, परंतु सध्या ती स्वादुपिंड्याच्या आजाराने त्रस्त झाली आहे….

Read Full News

श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त २२ रोजी कोलगाव येथे विविध कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२०-: तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तर उद्घाटक म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त सकाळी ९…

Read Full News

माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघात विकासकामांचा ओघ सुरू…

नव्याने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोट्यावधींचा निधी मंजूर.. ⚡कुडाळ ता.१४-: माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा ओघ सुरू आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाअंतर्गत गेल्या वर्षभरात कोट्यवधींचा निधी निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील खर्ची झाला असून आता पुन्हा…

Read Full News

You cannot copy content of this page