त्रिंबक येथील रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार, कलशारोहण सोहळा २६ फेब्रूवारी पासून…
⚡मालवण ता.२३-: मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण व लोकार्पण सोहळा २६ फेब्रूवारीपासून सुरू होत आहे. १ मार्च पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जिर्णोद्धार समिती कडून करण्यात आले आहे. यात सोमवार २६फेब्रूवारी रोजी सकाळी ९वाजता कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्रौ ८ वाजल्यापासून स्थानिक भजने ….
