Headlines

Global Maharashtra Breaking News

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मडुरा माऊली मंदिर पुलाचे काम मार्गी…

दिलीप परब : युतीच्या काळात मिळाली पुलाला मंजुरी, स्वार्थाचे राजकारण कुणी करू नये.. बांदा : प्रतिनिधीसद्यस्थितीत मडुरा माऊली मंदिर जवळील पुलाच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवाद विनार्थ आहे. दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उठावामुळे पुलाचे काम मार्गी लागले. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातूनच माऊली मंदिर पुलाचे काम झाल्याचे शिवसेना (शिंदे गट)…

Read More

बांदा नट वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०३-: बांदा शहरातील सांस्कृतिक चळवळीचे मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, संचालक शंकर नार्वेकर, अनंत भाटे, श्री आगा, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, लिपिक सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते….

Read More

जिल्ह्यातील टेलीमेडिसिन आरोग्य केंद्रांवर कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा

⚡मालवण ता.०३-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू असून याच टेलीमेडिसिन केंद्रा मार्फत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा करण्यात आला. यावेळी टेलीमेडिसिन केंद्रांवर कुपोषण निर्मूलन विषयी जनजागृती करून जिल्ह्यातील ५१२ रुग्णांना माहिती देऊन…

Read More

उसप ग्रामपंचायत परिसर केला चकाचक

⚡दोडामार्ग ता.०३-: महात्मा गांधी जयंती निमित्त उसप ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमान्तर्गत साफसफाई करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच रुचिता गवस, उपसरपंच दाजी नाईक , ग्रामसेवक विशाल जाधव व कर्मचारी प्रकाश गवस, संतोष जाधव , तसेच विलास मोरजकर, प्रवीण गवस, चंद्रकांत नाईक, औदुंबर बांदेकर, सूर्यकांत मोरजकर,सचिन गवस, बाबू कळणेकर, संजू नाईक,…

Read More

मालवण भाजपाच्या वतीने सफाई कामगारांची आरोग्य तपासणी…

पक्षाच्या सेवा सप्ताहाचे निमित्त; माजी खासदार निलेश राणेकडून औषध पुरवठा ⚡मालवण ता.०३-: भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह निमित्त भाजपा मालवण तालुक्याच्या वतीने सफाई कामगारांचे मधुमेह, लिव्हर, किडनी,हिमोग्लोबिन तपासणी शिबिर भाजपच्या मालवण कार्यालयामध्ये संपन्न झाले. यावेळी तपासणी केलेल्या सर्व कामगारांचे आरोग्य अहवाल मालवण नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून ज्या कामगारांना उपचारांची किंवा औषधाची आवश्यकता…

Read More

मडुरा माऊली मंदिर पुलाचे काम शिवसेनेच्याच माध्यमातून…

सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब : मडुरा गावात कोणी किती निधी आणला ते तपासून पहावे.. ⚡बांदा ता.०३-: मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपोषणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सदर पुलाकडे लक्ष वेधण्यात आले होते. ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत पूल मंजूर करण्यात आले. कामाला मंजुरी कधी मिळाली याचा अभ्यास अगोदर करावा. त्यामुळे सद्यस्थितीत फुकाचे श्रेय…

Read More

पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर यांचा युवराज लखामराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०३-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालय आरोसच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर _गोडकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखामराजे भोसले यांनी त्यांच्या घरी जात त्यांचा सत्कार केला . यावेळी त्यांच्यासमवेत पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप…

Read More

व्यावसायिक मुजीब शेख यांना मातृशोक…

सावंतवाडी ता.०३-:येथील बाजारपेठेतील गाडी व्यावसायिक मुजीब शेख यांच्या मातोश्रीचे आज सकाळी दुःखत निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेची ताकद निर्माण करणार…

भरत केसरकर:महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर यांची बिनविरोध निवड… ⚡सिंधुदुर्ग दि.०२-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी भरत केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर, कार्यवाह नंदन घोगळे,संघटकपदी रुपेश पाटील, उपाध्यक्षपदी संजय राठोड,कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर,महिला आघाडी प्रमुख श्वेता प्रवीण मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा…

Read More

आचरा येथील तंत्र व कौशल्य विकास केंद्राचे ६ आक्टोबर रोजी उद्घाटन…

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांची प्रमुख उपस्थिती:सर्वांनी उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन.. ⚡मालवण ता.०२-: न्यू इंग्लिश स्कूल आचरा या विद्या संकूलात विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण मिळून विद्यार्थी स्वावलंबी बनावेत या हेतूने धी आचरा पीपल्स असोशिएशन मुंबई यांच्या कल्पनेतून आणि आचरा गावचे सुपुत्र राजन गुळगुळे व कुटूंबिय यांच्या आर्थिक व तांत्रिक योगदानातून सुरु होत असलेल्या…

Read More
You cannot copy content of this page