Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत पी एफ डॉन्टस यांची 12 रोजी शोकसभा…

नवसरणी येथे आयोजन; उपस्थित राहण्याचे हितचिंतकांची आवाहन ⚡सावंतवाडी ता.१०-: सहकाररत्न पी.एफ .डॉन्टस यांची शोकसभा दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता नवसारी केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेला सर्वांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वहावी असे आवाहन पी.एफ. डॉन्टस यांचे सर्व हितचिंतक मित्र मंडळ व विविध संस्था व परिवाराकडून करण्यात आले आहे.

Read More

कणकवली येथे १४ ऑक्टोंबर रोजी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

⚡कणकवली ता.१०-: जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (महाराष्ट्र) चे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा शनिवार १४ ऑक्टोबर २०२३ सकाळी १० पासून विद्यामंदिर हायस्कूल पटांगण, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. स्व-स्वरूप संप्रदाय, जिल्हा सिंधुदूर्ग यांच्यावतीने या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्तानेपादुका व गुरुपूजन…

Read More

यूपीएससी मानकरी तुषार पवार यांचा एस. एम. प्रशालेतर्फे कौटुंबिक सत्कार

⚡कणकवली ता.१०-: मे २०२३ मध्ये जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत ८६१ वी रँक मिळविणारा आणि अनंत आमुची ध्येयशक्ती असे म्हणत सध्या आयएसएस होण्याचे स्वप्न उरात बाळगून पुन्हा परीक्षेला सामोरे जाणारा एस एम ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी तुषार दिपक पवार याचा एस एम परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव श्री. डी. एम. नलावडे, मुख्याध्यापक जी.एन. बोडके, उप मुख्याध्यापक…

Read More

गणेशोत्सव सजावट स्पर्धेची बक्षिसे घरी जावून केली प्रदान…

शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी केले होते आयोजन बांदा/प्रतिनिधीबांदा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशोत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक ५ मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पारितोषिके प्रदान करण्यात आली.ही स्पर्धा प्रभाग पाच मधील हॉस्पिटल कट्टा, सुतारवाडी, काळसेवाडी, आंबेडकर…

Read More

तालुक्यातील युवकांचा मनसेमध्ये प्रवेश…

आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश; उपरकरांकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता१०-: येथील तालुक्यातील काही युवकांनी मनसेचे माजी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश जाहीर केला. दरम्यान यावेळी उपरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक…

Read More

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सावंतवाडीतील सालईवाडा मंडळ प्रथम*

⚡सावंतवाडी ता.१०-: राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार स्पर्धा २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान कोकणातील पहिल्या सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्राप्त केला. यंदा या मंडळाच ११८ व वर्ष असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हे मंडळ पात्र ठरलं आहे. गेली ११८ वर्ष या मंडळाकडून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने निघणारी विसर्जन मिरवणूक…

Read More

मंत्री केसरकर मायनिंगचे दलाल…

परशुराम उपरकर; खोट्या प्रतिज्ञापत्रामागे केसरकराचांच हात ⚡सावंतवाडी ता.१०-: मंत्री दिपक केसरकर हे मायनिंगचे दलाल असून ते मायनिंग वाल्यांच्याच घरात राहत आहे. उपवनसंरक्षकांनी हायकोर्टात दाखल केलेले खोटे प्रतिज्ञापत्रामागे मंत्री केसरकर यांचाच हात असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.

Read More

शिवसेना स्टाईलने भाजपशी लढणाऱ्या देवगड युवासेना तालुका प्रमुखाचा सत्कार…

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची गणेश गावकर यांना कौतुकाची थाप.. ⚡कणकवली ता.१०-: देवगड ग्रामीण रुग्णालयातील समस्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी एकमेकांना भिडले होते. ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईल दाखवली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार…

Read More

आम.नितेश राणेंचा माज जनताच उतरविणार…

संदेश पारकर:महाराष्ट्रातील शिवसेना देवगडच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करणार ⚡कणकवली ता.१०-: कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे यांना सत्ता आणि पैशाचा माज आला आहे. सरकारी रुग्णालयाच्या दुरावस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न त्या माजातून झाला आहे. कोकणात कुणाचाही माज जास्त काळ चालत नाही. माज आणि मस्तीचे परिणाम काय होतात, ते राणे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये…

Read More

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्री केसरकर जनतेला उल्लू बनवितात…

मनसेचे परशुराम उपरकर यांची टीका:तर पालकमंत्री स्वतःचे प्रकल्प व जमीन वाढविण्यात व्यस्त सावंतवाडी ता.१०-: मतदारसंघातील मागील अनेक वर्षाचे प्रलंबित अनेक विकासाचे प्रश्न असताना देखील मंत्री केसरकर आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा करीत एक प्रकारे मतदारसंघातील नागरिकांना उल्लू बनविण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला. दरम्यान…

Read More
You cannot copy content of this page