Headlines

Global Maharashtra Breaking News

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे श्री बांदेश्वर दर्शन…

पुन्हा लोकसभेवर निवडून येण्यासाठी श्री बांदेश्वराला साकडे.. ⚡बांदा ता.१४-: केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी बांदा येथील स्वयंभू श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले. त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

Read Full News

कुडासे भरपाल येथे १९, २० मार्च रोजी ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेचा सत्संग सोहळा

⚡दोडामार्ग ता.१३-: ज्ञान कर्म शक्ती आणि मुक्ती संस्था (महा. रं. न. एफ १७९८) यांच्या वतीने परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक सत्संग सोहळा – भंडारा कार्यक्रम येत्या १९ आणि २० मार्च २०२४ रोजी कुडासे भरपाल (ता. दोडामार्ग, जिल्हा : सिंधुदुर्ग) संस्थेच्या मठामध्ये आयोजित केला आहे. मंगळवार, १९ मार्च रोजी सकाळी १० ते ११ : भक्तिगीते व भजने,…

Read Full News

पिंगुळी नगरीत प.पू. स. स. अण्णा राऊळ महाराज जयंती सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा..

⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पिंगुळी येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २९ वा वर्धापनदिन सोहळा आणि प.पू. सद्गुरू समर्थ अण्णा राऊळ महाराज यांचा ७९ वा जयंती सोहळा १३ बुधवारी भावपूर्ण वातावरणात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचा लाभ असंख्य लोकांनी घेतला. यावेळी मठातील वातावरण भक्तिमय झाले होते.यानिमित्त १२ मार्च या…

Read Full News

झाडावरून पडून युवकाचा मृत्यू…

⚡दोडामार्ग, ता.१३-: तिलारी वसाहतीतील आंब्याच्या झाडावरून पडल्याने बाळकृष्ण उर्फ गोट्या जाधव (वय 35, रा.साटेली भेडशी – विमानतळ ) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.तो दोडामार्ग पोलिस ठाण्याअंतर्गत होमगार्ड म्हणून काम करायचा.जाधव कुटुंब पूर्वी कोनाळकट्टा येथील वसाहतीत राहायचे. अलीकडेच त्यांनी साटेली भेडशी – विमानतळ येथे घर बांधले होते.तेथे सर्वजण राहायचे. गोट्या दुपारी कोनाळकट्टा येथील तिलारी वसाहतीतील आंब्याच्या…

Read Full News

परिपूर्ण कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेच्या प्रतीक्षेत…

गणेश पेडणेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू.. सिंधुदुर्गनगरी ता १३कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधून तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी सदर इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कासार्डे येथील गणेश तुकाराम पेडणेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे…

Read Full News

मनसेचे विद्यार्थी संघटक यश सरदेसाई उद्या सावंतवाडीत…

⚡सावंतवाडी,ता.१३: मनसेचे विद्यार्थी सेना संघटक यश सरदेसाई व राज्य संघटक प्रशांत कनोजिया उद्या सावंतवाडीत येणार असून यावेळी सकाळी १० वाजता मँगो १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.

Read Full News

मनसेच्या नूतन मालवण शाखेचे उद्या उदघाटन…

⚡मालवण ता.१३-: मालवण भरड येथील हॉटेल प्राईड नजीक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन शाखेचे उदघाटन १४ मार्च रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षनिरीक्षक संदीप दळवी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याचे मनसे महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांनी जाहीर केल्याची माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे. या…

Read Full News

आंबेरी येथे १५ रोजी इंडेन गॅस धारकांसाठी ई केवायसी शिबीर…

⚡मालवण ता.१३-: इंडेन गॅस ग्राहकांनी ई केवायसी करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे. मात्र यासाठी गावातील गॅस धारकांना मालवण येथे यावे लागणार असल्याने परंतु गॅस ग्राहकांचा वेळ आणि पैशाची बचत व्हावी या दृष्टीने सिंधू सहकारी इंडेन गॅस, मालवण आणि आंबेरी सरपंच यांनी केलेल्या मागणी नुसार आंबेरी ग्रामपंचायत येथे शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्या…

Read Full News

नुतन साहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचे काँग्रेसकडून स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे वतीने वैभववाडी पंचायत समितीचे नुतन साहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेसचे सचिव माजी सभापती मीनाताई बोडके, तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, दिलीप नारकर,भारती कुडतरकर,श्रेया मुद्रस, दस्तगीर नाचणे आदी कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

प्रेरणा महिला मंडळाच्या महिलांनी यावर्षीचा महिला दिन एका आगळ्या पद्धतीने केला साजरा…

⚡बांदा ता.१३-: येथील प्रेरणा महिला मंडळाच्या सर्व महिलांनी यावर्षीचा महिला दिन एका आगळ्या पद्धतीने साजरा केला. रोणापाल येथील सुरू असलेल्या दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची भेट व रोख रक्कम देऊन हा महिला दिन साजरा केला.स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेतूनअखिल भारतीय सेवा अभियान चेन्नई या संस्थेने समाजातील गरीब गरजू मुलांसाठी अनेक छात्रालये भारतामध्ये सुरू केलेली आहे….

Read Full News

You cannot copy content of this page