धूप बंधारे, रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामांचा आ नाईक यांच्याहस्ते शुभारंभ…
आ नाईक यांच्या प्रयत्नातून निधी झाला आहे मंजूर.. मालवण दि प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तालुक्यातील दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे समुद्री धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये, वायरी दांडी येथील मोरेश्वर राज नाल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ५६ लाख व चौके बावखोलवाडी रस्ता, चौके कुळकरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरणासाठी…
