रायफल शुटिंगमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची राष्ट्रीयस्तरावर झेप…
⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे वतीने दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय रायफल शुटींग कीडा स्पर्धेत सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर (इ.१०वी) या विदयार्थ्यांने १७ वर्षे खालील वयोगटात एअर पिस्टल या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल…
