आडवण देऊळवाडा येथील मायनर ब्रिज कामाचे भूमिपूजन…
⚡मालवण ता.२१-: गेली कित्येक वर्षे नागरिकांची मागणी असलेला मालवण शहरातील आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रिज कामाचे भूमिपूजन भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण करलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ब्रिज कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी…
