निगुडे सोनुर्ली रस्त्यावर भरधाव ववाहतूक करणाऱ्या डंपरने बकऱ्यांच्या कळपाला दिली धडक…
एका बकरीचा जागीच मृत्यू: शेतकऱ्याचे 15 हजारचे नुकसान.. ⚡बांदा ता.२८-: निगुडे सोनुर्ली रस्त्यावर निगुडे येथे भरधाव वेगात खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने शेतकरी पांडुरंग बाळा गावडे यांच्या बकऱ्यांच्या कळपाला धडक दिली. या धडकेत एका बकरीचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, महेश गावडे यांनी पंचनामा…
