जिल्हास्तरीय थाळी व गोळा फेक स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजचा आर्यन तारी प्रथम…
⚡कणकवली ता.२८-: स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय व ज्यु. कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा त्रिमुर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे, ता. मालवण येथे पार पडली.या स्पर्धेत मुलांच्या १९ वर्षे वयोगटात गोळा फेक, थाळी फेक या क्रीडा प्रकारात कासार्डे ज्यु. कॉलेजचा कु. आर्यन संतोष तारी याने दोन मैदानी प्रकारातू प्रथम क्रमांक पटकावला आहे.या खेळाडूला प्रा.विनायक पाताडे,विद्यालयचे क्रीडा शिक्षक…
