कॅथोलिक “बँकेला 2023” पुरस्कार जाहीर…
⚡सावंतवाडी ता.२८-: बँकिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजीत “बँको २०२३” हा मानाचा पुरस्कारकॅथोलिक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला जाहीर झाला आहे. दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी दमन येथे आयोजीत पतसंस्था सहकार परिषद २०२४ मध्ये मान्यवरांच्या हस्ते…
