महायुतीचा उमेदवार विजयी होईल…
केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास: कणकवलीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.०६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असणार आहे. महायुतीचा उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर या कार्यालयातून त्याच्या प्रचाराचे कार्य…
