Headlines

Global Maharashtra Breaking News

पेट्रोल अभावी कणकवलीत गैरसोय…

वाहनचालकांचा संपाचा परिणाम ⚡कणकवली ता.०२-: मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात पेट्रोल-डिझेल चालकही उतरले आहेत. त्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातूनच अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची एकच गर्दी उसळली आहे. कणकवलीत इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांचा संपाचे परिणाम दिसून येत आहेत.नाईक कंपनीच्या पेट्रोल,डिझेल पंपावर मोठी…

Read More

रोणापाल गावासाठी वीस लाखांचा निधी मंजूर : सरपंच योगिता केणी

⚡बांदा ता.०२-: रोणापाल खेरकटवाडी भरडवाडी रस्त्यासाठी 10 लाख रुपये, ख्रिश्चनवाडी रस्ता 6 लाख 50 हजार रुपये व ख्रिश्चनवाडी येथे थ्री फेज लाईन टाकण्यासाठी 1 लाख असा एकूण 20 लाख 50 हजार रुपयांचा निधी विविध माध्यमातून मंजूर झाला असल्याचे रोणापाल सरपंच योगिता केणी यांनी सांगितले.गावातील ग्रामस्थांच्या मागण्या पपूर्ण करण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे पालकमंत्री…

Read More

सावंतवाडीत रविवारी रंगणार कुस्तीचा थरार..

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्लसम्राट केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती या खेळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि ना. श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेने सावंतवाडी येथील शिव उद्यानात रविवार…

Read More

राजन तेली यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत वागू नये…

उदय सामंत यांचा टोला: आमच टार्गेट हे ठाकरे सेना आहे.. ⚡सावंतवाडी ता.०२-: आमचं टार्गेट हे ठाकरे सेना आहे, त्यामुळे कोणीही मित्र पक्षांच्या नेत्यांवर वैयक्तिक आरोप टीका टिपणी करत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत जाऊ नये असा टोला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राजन तेली यांचं नाव न घेता लगावला. दरम्यान महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ…

Read More

माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती नट वाचनालयात साजरी…

⚡बांदा ता.०२-: जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती येथील नट वाचनालयात साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला. यावेळी वाचनालयचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, अनंत भाटे, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर, सहाय्यक…

Read More

‘ती’ जागा आमचीच…

मंत्री उदय सामंत: मात्र, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील; तिन्ही पक्षात कटुता येणार नाही! ⚡सावंतवाडी ता.०२-: भाजपने रत्नागिरी- सिंधुदुर्गवर दावा केला आहे. मात्र, ती जागा शिवसेनेचे आहे. यामुळे आम्हाला या जागेवर दावा करण्याची गरज नाही तो आमचाच आहे.मात्र,हे सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.दरम्यान तीन पक्षांमध्ये कटूता…

Read More

हिट ॲन्ड रन’ कायद्याबाबत संजय राऊत यांना टीका करण्याचा अधिकार नाही…

आम.नितेश राणे:लोकांचा जीव वाचवणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य.. ⚡कणकवली ता.०२-: ‘हिट ॲन्ड रन’ कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे त्या कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात. त्याबद्दल आमचे केंद्र सरकार विचारही करेल. फक्त २०२२ मधले आकडे बघितले तर ४७ हजार लोकानी या हिट ॲन्ड रन मुळे आपला जीव गमावलेला आहे. या सगळ्याबद्दल केंद्रसरकार म्हणून त्या दिशेने…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्याचे भूमिपूजन…

बजेट २०२०-२१ अंतर्गत मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्यासाठी ३ कोटी ६० लाख रु. मंजूर ⚡कुडाळ ता.०२-: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२०-२१ अंतर्गत मठ-कुडाळ-पणदूर-डिगस- जांभवडे -घोटगे रस्ता रा. मा.१७९ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी ३ कोटी ६० लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. जांभवडे येथे शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे…

Read More

रेल्वे प्रवासी संघटनेची वेत्येत बैठक…

२६ जानेवारीच्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.०२-: कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक मंगळवारी वेत्ये येथे पार पडली या बैठकीत रेल्वे प्रश्नांसंदर्भात 26 जानेवारीला करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर मिहीर मठकर सुभाष शिरसाट तेजस पोयेकर सरपंच -गुणाजी गावडेउपसरपंच-शीतल खांबलग्रा.प सदस्य-सुनील गावडेस्नेहा मिठबावकर, महेश गावडे,जितेंद्र गावकर, गुरु गावकर, शेखर…

Read More

जिल्ह्यात कोणीही कितीही उद्घाटना केली तरी निधी हा पालकमंत्र्यांच्या माध्यमातूनच…

राजन तेली: राज्यात सत्तेचा विचार करता एकत्र भूमिपूजन केल्यास चांगले; दीपक केसरकरांना टोला.. सावंतवाडी ता.०२-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामासाठी मिळणारा निधी हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याच माध्यमातून मिळत आहे त्यामुळे कोणी कितीही भूमिपूजन आणि उद्घाटने केली तरी येथील जनता फसणार नाही असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न…

Read More
You cannot copy content of this page