देशपातळीवर ओळख निर्माण करा…
मनिष दळवी:बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय विद्यार्थी आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: महाविद्यालय सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांचे कलागुण दाखविण्याचे उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांनी सक्षम व जबाबदार नागरिक बना. आई वडिलांच्या सुसंस्कारांचे फलित करा. बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची व वेंगुर्ल्याची ओळख देख पातळीवर निर्माण करा. त्यासाठी तुम्ही स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात अधिकारी बना. पुढच्या काळात पर्यटन, उद्योजक व…
