तारकर्ली समुद्रात पर्यटक युवक बुडून बेपत्ता…
सायंकाळची घटना :तिघांना वाचविण्यात यश.. ⚡मालवण ता.१०-: कोल्हापूर मधून मालवणात आलेला पर्यटकांचा ग्रुप तारकर्लीच्या समुद्रात स्नानाचा आनंद लुटताना चार युवक समुद्रात बुडत असताना एक युवक बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आदित्य पांडुरंग पाटील (रा. बस्तवडे ता. कागल, कोल्हापूर) असे बेपत्ता युवकाचे नाव असून समुद्रात बुडणाऱ्या अन्य तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश…
