Headlines

Global Maharashtra Breaking News

स्व. अजितदादा पवार यांना कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन

कणकवली : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, कणकवली विधानसभा अध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहर उपाध्यक्ष…

Read Full News

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ओरस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाआरोग्य सेवा अभियानाचा शुभारंभ…

⚡सिंधुदुर्ग दि.२२-: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार जनसेवा सप्ताहांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाआरोग्य सेवा अभियानाचा शुभारंभ आज (२२ जुलै) सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओरस येथे करण्यात आला. हे अभियान २२ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील शासकीय…

Read Full News

धोकादायक झाडांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष का…?

अॅड. नीता सावंत-कविटकर यांचा सवाल:प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.. ⚡सावंतवाडी, ता. २२-: गेल्या दोन दिवसांत सावंतवाडी शहरात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील जीर्ण व धोकादायक झाडांची वेळेत पाहणी करून आवश्यक ती छाटणी अथवा तोडणी करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप शिंदे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख तथा…

Read Full News

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात केएलई रुग्णालयाची मासिक ओपीडी सुरू करा…

मायकल डिसोझा यांची मागणी: देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून दीपक केसरकारांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: बेळगाव केएलई रुग्णालयाची बाह्यरुग्ण तपासणी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी दर महिन्यातून एकदा सोमवारी सुरू करावी अशी मागणी आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी आमदार प्रतिनिधी रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून केली. आमदार दीपक केसरकर यांचे…

Read Full News

वाफोलीतील कायनेको एक्सल कंपनीत मनसे कामगार सेनेची अधिकृत युनियन स्थापन…

शेकडो स्थानिक कामगारांचा मनसेत प्रवेश; प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडग्याचे व्यवस्थापनाकडून आश्वासन.. ⚡बांदा ता.२२-: वाफोली येथील कायनेको एक्सल कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेची अधिकृत युनियन स्थापन करण्यात आली. यावेळी शेकडो स्थानिक कामगारांनी मनसे कामगार सेनेत प्रवेश केला. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कंपनी व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले….

Read Full News

कोमसाप मालवणच्या संगीत स्वराशा मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२२-:कोमसाप शाखा मालवणच्या महिला विभागाने स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेला संगीत स्वराशा हा संगीत सोहळा नुकताच डॅफोडिल्स रिसॉर्ट आचरा येथे संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ पुणे येथील ज्येष्ठ बासरी वादक विजयराव देसाई यांनी आशाताईंची आवडती चैती लोक धून वाजवून केला. कोमसाप शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या…

Read Full News

‘एक गुरु एक तरु’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

सिंधुदुर्गातील शिक्षकांना सहभागाचे आवाहन.. ⚡वैभववाडी, ता. २२-:एस. आर. दळवी फाउंडेशन व सिंधुदुर्ग टीचर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ‘एक गुरु एक तरु’ हा नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वाच्या विषयांवर कार्यरत असलेल्या संस्थेच्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या…

Read Full News

वैभववाडी येथे ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय खुल्या समरगित गायन स्पर्धचे आयोजन…

*हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन:स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत नावनोंदणी करण्याचे आयोजकांनी केले आवाहन.. ⚡वैभववाडी ता.२२-: हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दि ०४ ऑगस्ट २०२६. रोजी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे जिल्हास्तरीय खुल्या समरगित गायन स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०…

Read Full News

उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार विजेते बाळकृष्ण मसगे रविवारी ओरोसमध्ये…

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या व्यासपीठावर ठाकर लोककलेचा उलगडा; प्रात्यक्षिकांसह रंगणार संवाद.. ⚡ओरोस, ता. २२-: सिंधुदुर्गच्या जागतिक कीर्तीच्या ठाकर लोककला परंपरेचा समृद्ध वारसा आणि तिच्या जतन-संवर्धनाचा प्रवास उलगडणारा विशेष कार्यक्रम रविवारी (ता. २६) ओरोस येथे होणार आहे. संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘उस्ताद बिस्मिल्लाखान राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर झालेले युवा लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे हे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मासिक कार्यक्रमात…

Read Full News

PSV बॅजसाठी SEC ची सक्ती नाही; अधिवास प्रमाणपत्रच ठरणार वैध…

परिवहन विभागाचे स्पष्टीकरण; अर्ज नामंजूर किंवा प्रलंबित ठेवला जाणार नाही.. ⚡ओरोस ता २२-: सार्वजनिक सेवा वाहन (PSV) बॅज अथवा अथॉरायझेशनसाठी अर्ज करणाऱ्या चालकांसाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय स्पष्ट केला आहे. स्थानिक वास्तव्याचा दाखला (SEC) उपलब्ध नसल्यामुळे अर्ज प्रलंबित ठेवला जाणार नाही किंवा नामंजूर केला जाणार नाही. त्याऐवजी महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात येणारे ‘वय, राष्ट्रीयत्व व…

Read Full News

You cannot copy content of this page