Headlines

Global Maharashtra Breaking News

टायर फुटून झालेल्या अपघातात पुण येथील तीन पर्यटक जखमी…

अकेरी येथील घटना: अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले.. ⚡सावंतवाडी ता.१३-: अकेरी येथे चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात पुण येथील तीन पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडले. दरम्यान त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले,परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अनुश्री गुंजे…

Read More

मालवणात नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन:खुल्या गटात वायरीच्या रेकोबा मित्रमंडळ प्रथम:तर बाल गटात देऊळवाडा बॉईज ग्रुप प्रथम.. ⚡मालवण ता.१२-:नरक चतुर्दशीच्या निमित्ताने मालवणात सलग दुसऱ्या वर्षी सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या इकोफ्रेंडली नरकासूर स्पर्धेला मालवण शहर आणि परिसरातील नरकासूर साकारणाऱ्या विविध बाळगोपाळ मंडळ व तरुण मित्रमंडळाने उदंड प्रतिसाद दिला. मालवण भरड तारकर्ली नाक्यावर रसिकांच्या उदंड प्रतिसादात…

Read More

भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले गड किल्ले

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे गट तयार करून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड किल्ल्याच्या साकारलेल्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या. भंडारी प्राथमिक शाळेतर्फे गेली बारा वर्षे किल्ले बनविणे हा उपक्रम विद्यार्थ्यांनासाठी राबविण्यात येत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटात ८ ते…

Read More

मालवणात मनसेतर्फे दिवाळी देखावे व किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१२-: दिवाळी सण उत्साहात साजरा होत असून मालवण शहरात दिवाळी व पाडवा निमित्ताने विविध देखावे व मातीचे किल्ले बनवले जातात. हे औचित्य साधून मनसे मालवण शहराच्या वतीने दिवाळी देखावा व किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन मनसेचे माजी मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपण बनविलेल्या…

Read More

कोकण रेल्वे हे मधु दंडवतेंचे अजोड कार्य…

अशोक करंबेळकर:मधु दंडवते यांचा स्मृतिदिन साजरा.. कणकवली 12 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- कोकण रेल्वे हे मधू दंडवतेंचे अजोड कार्य आहे , अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे मधु दंडवते यांच्या अथक प्रयत्नामुळे कोकणवासीयांच्या सेवेत रुजू झाली , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले . कोकण रेल्वे हे कोकणवासीयांचे स्वप्न सत्यात उतरवणारे मधु दंडवते यांचा अठरावा स्मृतिदिन कणकवली…

Read More

गिरणी कामगारांनी म्हाडाच्या घरासाठीच्या पोच पावत्या न्याव्यात-: भाई चव्हाण…

⚡कणकवली ता.१२-: गिरणी कामगारांनी घरांसाठीे म्हाडामध्ये बॅकांच्या माध्यमांतून भरलेल्या अर्जांच्या पोच पावत्या अद्यापही आमच्याकडे पडून राहिल्या आहेत. सद्या म्हाडाने ऑनलाईन अर्ज छाननी मोहिम सुरू केली आहे. पुराव्यांची कागदपत्रे अर्जांमध्ये दाखल करताना या पोच पावत्या असणे आवश्यक आहे. तरी जिल्यातील गिरणी कामगारांकडे या पोच पावत्या नसतील तर त्यांनी आमच्याकडून न्याव्यात, अशी सूचना गिरणी कामगार कर्मचारी निवारा…

Read More

आम नितेश राणे यांचेकडून दोन सौर दीप प्रदान…

⚡देवगड ता.१२-:शिरगाव गावठण येथील श्री सेवकांच्या बैठकी च्या रस्त्यावर काळोखाचे साम्राज्य होते हि समस्या सोडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडून दोन सौर दिप उपलब्ध करून देण्यात आले.त्याचे लोकार्पण श्री सेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम ,उपसरपंच संतोष फाटक ,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम ,मंगेश लोके ,विश्वनाथ माळवदे ,प्रदीप…

Read More

दयानंद मांगले यांना राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार प्रधान…

उस्मानाबाद येथील नवरत्न न्यूज रिपोर्टर परिवाराकडून गौरव देवगडउस्मानाबाद येथील नवरत्न न्यूज रिपोर्टर परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा पत्रकार रत्न २०२३-२४ चा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील पत्रकार दयानंद यशवंत मांगले याना प्राप्त झाला आहे या पुरस्कार वितरण सोहळा आलूर ता.उमरगा येथे पार पडला.या सोहळ्यास कौटुंबिक अडचणीमुळे या उपस्थित…

Read More

कणकवली येथे माऊली मित्रमंडळाने वसंत राणे यांचा केला सन्मान…

⚡कणकवली ता.१२-: कणकवली येथील राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळाने देवदुताचा सन्मान केला.अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे राजु म्हापसेकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डा येथे कार्यरत असणारे वसंत शंकर राणे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी वसंत शंकर राणे यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.कणकवली पोलीस निरीक्षक…

Read More

प्रा. देऊलकर यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार

⚡वेंगुर्ला ता.१२-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विलास देऊलकर यांना भारत सरकार पुरस्कृत संस्था नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी, बेळगावी यांच्याकडून दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून गुणवत्तेवर आधारीत निवडक प्राचार्यांना देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार बेळगांव येथील कार्यक्रमांत मलेशियाच्या उद्योजक महिला स्मिता इंग्रोळे…

Read More
You cannot copy content of this page