Headlines

Global Maharashtra Breaking News

राणेंना शहरातून मताधिक्य द्यावे…

आमदार नीतेश राणे यांचे आवाहन ः कणकवली शहरात प्रभागनिहाय बैठका.. ⚡कणकवली ता.२२-: कोकणासह कणकवली शहराचा विकास करण्याची क्षमता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना शहरातून मताधिक्य देण्याचे कामगिरी शहरवासीय निश्चितपणे करतील, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला.नीतेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी कणकवली शहरात प्रभागनिहाय बैठका…

Read Full News

नारायण राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक साधणार…

विनायक राऊत:राणे यांनी फक्त आतापर्यंत आपलाच विकास कसा होईल हे पाहिले.. ⚡मालवण ता.२२-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने शेवटच्या क्षणी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून शिंदे गटावर अन्याय करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आपल्या समोर उभे ठाकलेले नारायण राणे यांना यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने पाणी पाजले असून आता लोकसभा…

Read Full News

नमोकार महामंत्र जगातील सर्वाधिक मंगलमय महामंत्र…

डॉ-शैलेंद्र ढणाल:बोर्डवे येथे भ.महावीर जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न… ⚡देवगड ता.२२-: भगवान महावीरांचे सत्य शांती अहिंसा हे शिकवण जगाला निश्चितपणे पटलेली असून नमोकार महामंत्र हा सर्वाधिक जगातील मंगलमय मंत्र आहे आणि त्याचे महत्त्व देखील जगातील सर्व नागरिकांना पटलेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .भगवान महावीरांची शिकवण व जैन धर्माचे आचरण करणे ही काळाची गरज असून…

Read Full News

महायुतीच्या होल्डिंगवरून राज ठाकरेंची “छबी” गायब…

सावंतवाडीतील प्रकार: मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी ⚡सावंतवाडी ता.२२-: महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशरथ पाठिंबा दिला असताना मात्र सावंतवाडीत लावण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाकडील होल्डिंग वर राज ठाकरे यांचा फोटो नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे आमचे नेते आहे त्यांचा शब्द पाळून आम्ही काम करणार मात्र आमच्या नेत्याचा फोटो बॅनरवर…

Read Full News

शिंदे गटाच्या प्रभारी तालुका प्रमुख पदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी शिंदे गटाच्या प्रभारी तालुकाप्रमुख पदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकताच प्राप्त झाले असून जिल्हा प्रमुख अशोक दळवी व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. दरम्यान त्यांना माजगाव ,तळवडे, आरोंदा, मळेवाडी इन्सुली, सावंतवाडी शहर ,या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.दरम्यान त्यांच्या नियुक्ती…

Read Full News

दिपक केसरकर यांनी व्हॅनिटी व्हॅन जमीन विकुन घेतली की खोक्यातून घेतली..? हे जाहीर करावे…

विनायक राऊत:आचरा तिठा, पोईप तिठा,कट्टा बाजारपेठ, तारकर्ली काळेथर येथे जाहीर सभेलाकार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.२२-: मिंधे सरकारचे मंत्री दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. दरवेळी केसरकर आपली जमीन विकून निवडणूकिला खर्च करतो अशा बाता मारतात मग आता ही व्हॅनिटी व्हॅन दीपक केसरकर यांनी जमीन विकुन घेतली की मिळालेल्या खोक्यातून घेतली…

Read Full News

राऊतांचे डिपाॅझिट जप्त करणार…

नारायण राणे:कणकवलीत नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली भेट ⚡कणकवली ता.२२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी…

Read Full News

राऊतांचे डिपाॅझिट जप्त करणार…

नारायण राणे:कणकवलीत नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली भेट.. ⚡कणकवली ता.२२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज…

Read Full News

क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्नशील…

विशाल परब: क्रिकेट स्पर्धेत शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२२-: वेताळेश्वर मित्रमंडळ आजगाव – भोमवार्डी आयोजित कै. वासुदेव साटेलकर, कै. रामा नारोजी आणि कै. यशवंत वेंगुर्लेकर, कै. वसंत (दादा) सातोस्कर यांच्या स्मरणार्थ भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा दिनांक. २२, २३, २४, एप्रिल कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या स्पर्धेचा शुभारंभ करत क्रिकेट खेळण्याचा आनंद…

Read Full News

हनुमान जयंतीनिमित्त तोंडवलीत उद्या कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२२-: तोंडवली-बोभाटेवाडी येथील हनुमान मित्रमंडळातर्फे बोभाटेवाडी येथील हनुमान मंदिरात मंगळवार २३ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.पहाटे ५.३० वा. श्री हनुमान जन्मोत्सव, ७ वा. श्री हनुमान पूजन व आरती, ८ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजने, ८ वा. बक्षीस वितरण समारंभ, रात्री…

Read Full News

You cannot copy content of this page