Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हा व्यापारी महासंघाकडून दोन नवे पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यपारी महासंघातर्फे दरवर्षी व्यापारी एकता मेळाव्यात पाच पुरस्कार देण्यात येतात. मात्र यावर्षी मालवण येथे ३१ जानेवारीला होणाऱ्या व्यापारी मेळाव्यापासून नव्याने दोन पुरस्कारांची भर पडणार आहे. यावर्षी कै. भाईसाहेब भोगले स्मृती आदर्श युवा उद्योजक पुरस्कार व सेवाव्रती स्व. बापू नाईक स्वयंसिद्ध नवउद्यमी पुरस्कार असे दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती…

Read More

ग्रंथालये ही सांस्कृतिक विद्यापीठे तर ग्रंथपाल हे ग्रंथ आणि वाचक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा…

सुरेश ठाकूर:मालवण येथे ग्रंथपाल ग्रंथालय गौरव सोहळा संपन्न… ⚡मालवण ता.१७-: “ग्रंथालये ही सांस्कृतिक विद्यापीठे आहेत, तर ग्रंथपाल हे ग्रंथ आणि वाचक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्यामुळेच दर्जेदार ग्रंथ चोखंदळ वाचकांच्या हाती जातात,” असे प्रतिपादन कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथपाल…

Read More

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बघण्यासाठी जिल्ह्याचा 50 टक्के वाटा महिला मोर्चाच्या माध्यमातून उचलणारा…

सौ. श्वेता कोरगावकर:जिल्हा महिला मोर्चा विस्तारित कार्यकारणी जाहीर… ⚡सावंतवाडी ता.१७-: भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा विस्तारित कार्यकारणी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर यांनी जाहीर केली जिल्ह्यातील सक्षम महिला पदाधिकाऱ्यांना या कार्यकारणीतून न्याय देण्यात आला असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा बघण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्याचा 50 टक्के…

Read More

दोडामार्गात १९ रोजी शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन…

दोडामार्ग, दि-१७:- कृषी पदवी व पदविकाधारक संघटना (दक्षिण सिंधुदुर्ग), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग (सिंधुदुर्ग) आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस – सिंधुदुर्ग – यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे आयोजन सासोली येथील मंदार…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.१७-: रोटरी क्लब मालवण आणि आय. एम. ए. मालवण यांच्या सहकार्याने मालवण येथील लिमये हॉस्पिटल येथे एसटी आगार कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा ३७ एसटी चालक, वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये शारीरिक तपासणी तसेच रक्ततपासणी व डायबेटिक रुग्णांच्या पायाच्या विशेष…

Read More

शिष्यवृत्ती सराव परीक्षा २८ रोजी…

⚡सावंतवाडी ता.१७-: शिक्षकभारती व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २८ जानेवारी रोजी सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा होणार आहे. या परीक्षेची फी 40 रुपये असून परीक्षा केवळ मराठी माध्यमातून होईल. सावंतवाडी केंद्राची परीक्षा कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे. नाव नोंदणी व फी…

Read More

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत विविध कार्यक्रम…

सावंतवाडी शहर व श्रीराम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर व श्री राम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने २० व २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त शनिवार २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सावंतवाडी शहर बाईक रॅली राजवाडा ते नारायण…

Read More

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला…

गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण:तरंगकाठीचे घरोघरी विधीवत व भक्तिभावाने पूजन.. ⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शनिवार 13 जानेवारीपासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरी आलेल्या तरंगकाठीचे प्रत्येक…

Read More

वादळग्रस्त मच्छिमारांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी मेघनाद धुरी यांचे १६ फेब्रुवारी पासून उपोषण…

⚡मालवण ता.१७-:क्यार व महा चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना राज्य शासनाने मंजूर केलेले विशेष आर्थिक साहाय्य तीन वर्षे झाली तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडून लाभार्थी मच्छिमारांना वाटप करण्यात आलेले नसल्याने याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण छेडले. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री….

Read More

मसुरे नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.१७-: श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण,विक्रम या हस्तलिखिताचे प्रकाशन व मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी श्री.संग्राम प्रभुगांवकर, सौ.सरोज परब,श्री. संदिप हडकर, श्री.धनंजय सावंत, श्री.नारायण देशमुख,श्री.शिवराज सावंत यांनी शाळा व विद्यार्थी प्रगती याबद्दल गौरवोद्गार काढले. विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी प्रशालेच्या वतीने करण्यात…

Read More
You cannot copy content of this page