राणेंच्या प्रचाराचा कळसुलीत शुभारंभ…

⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कळसुली विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव भोगनाथ मंदिर येथे करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कळसुली सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच गजानन मठकर, माजी सरपंच अतुल दळवी, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भरत घाडीगावकर, कळसुली सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामचंद्र घाडीगावकर, ग्रा. पं. सदस्य मानसी दळवी, राजेंद्र दळवी, भारती देसाई, भावना तावडे, माजी ग्रा. पं. सदस्य चंद्रशेखर चव्हाण, श्यामा दळवी, अरुण दळवी, जयवंत घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, मंगेश दळवी, हेमंत वारंग, नितीन भोगले, तातू गावकर, गणेश दळवी ,मयूर दळवी, राजू घाडीगावकर, सुहास घाडीगावकर, रमेश सुद्रिक, श्रीकृष्ण घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, किरण घाडीगावकर, अक्षय घाडीगावकर, समीर घाडीगावकर, रामचंद्र भानू घाडीगावकर, उत्तम तातोबा घाडीगावकर, लावण्या घाडीगावकर, तन्वी घाडीगावकर, सांची घाडीगावकर, अनिता घाडीगावकर, शोभा घाडीगावकर, आयुष्का गावकर, प्रतीक घाडीगावकर यांच्यसह महायुतीचे उपस्थित होते. राणे हे विक्रमी मतधिक्यांनी निवडून येऊ दे, असे गार्‍हाणे देव भोगनाथ चरणी कार्यकर्त्यांनी घातले. यावेळी ‘राणे साहेब तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली.

You cannot copy content of this page