Headlines

Global Maharashtra Breaking News

सरपंच गुणाजी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३१-: वेत्ये गावचे सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आज आले आहे. हा कार्यक्रम आज सायंकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आले असून यावेळी गाव मर्यादित इंटरवाॅर्ड हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

Read More

लढवय्ये नेते सीताराम गावडे यांचा पत्रकार बांधवांकडून सन्मान…

⚡सावंतवाडी ता.३०-: सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अविरत झटणारे लढवय्ये नेते सीताराम गावडे यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व सोशल मीडिया संघाच्या वतीने आज यथोचित सन्मान करण्यात आला.सावंतवाडी तालुका सकल मराठा संघाच्या अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल साईबाबांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सकल…

Read More

बालगोपालानंद स्वामी यांची वेंगुर्ला नगरवाचनालयास भेट…

⚡वेंगुर्ला ता.३०-: रामकृष्ण मिशन (फोंडा) गोवा येथून बेळगांवकडे निघालेले स्वामी बालगोपालानंद (राजकोट), स्वामी आर्चायनंद (गोवा) व आशिष स्वामी (गोवा) यांनी वेंगुर्ला नगरवाचनालयास सदिच्छा भेट दिली.

Read More

कोंडुरा लिगेश्वर जत्रौत्सव ३१ रोजी

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-कोंडुरा येथील श्रीदेव लिगेश्वरचा वार्षिक जत्रौत्सव ३१ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरूद्र-अभिषेक, श्रीसत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, सायं. ६ वा. सिद्धेश्वर मंडळ (विवेक पेडणेकर) कोंडुरा यांचे भजन, ७.३० वा. स्वरसाधना मंडळ (विनू मठकर) हरिचरणगिरी यांचे भजन, रात्रौ ८.३० वा. खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक तर रात्रौ २…

Read More

विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.३०-: प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरुकता अभियानच्या माध्यमातून वेंगुर्ला येथे विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचा शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान, भाजपा कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजकपदी निवड झाल्याबद्दल सत्यम नारायण सावंत यांचा शरद चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Read More

जिमखाना मैदानच्या ड्रेसिंग रूमचे चालू असलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे…

अनिल केसरकर यांचा आरोप:काम तात्काळ थांबविण्याची केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी जिमखाना मैदानच्या ड्रेसिंगरूमचे सुमारे ९० ते ९५ लाख रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी केला.दरम्यान या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नाही. चालू असलेले काम धोकादायक असून अतिशय दर्जाहीन पद्धतीने…

Read More

कुडाळत ठाकरे सेनेला धक्का…

अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश: रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला प्रवेश.. ⚡कुडाळ ता.३०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विभागप्रमुख श्री.संजय सावंत, किनळोस अमरसेन सावंत यांचे खंदे समर्थक यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीम.नीलमताई शिंदे,महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रीम.आशाताई वळप्पी, श्रीम.दीक्षा सावंत,शिवसेना भजन प्रणित जिल्हाप्रमुख…

Read More

एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करा…

तालुका वकील संघटनेचे प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन; अहमदनगर वकील दांपत्य हत्या प्रकरण.. ⚡सावंतवाडी ता.३०-: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावात राहणाऱ्या वकील दाम्पत्या अँड. राजाराम आढाव व अँड.मनीषा आढाव यांची 25 जानेवारी रोजी निर्गुण झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत पानवेकर यांची भेट घेत वकिलांच्या संरक्षणाकरिता एडवोकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्वरित संमत लागू करावा याबाबतचे निवेदन दिले…

Read More

सावंतवाडी राजवाडा येथे लोककला महोत्सव संपन्न…

⚡सावंतवाडी ता.३०-: सहयोग ग्राम विकास मंडळ गरड माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा सावंतवाडी येथे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या लोककला महोत्सवाचे उद्घाटन सिधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, महाविद्यालयाचे प्रभारी…

Read More

कारिवडे येथे आयोजित आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारिवडे गावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात रुग्णांची प्राथमिक तपासणी करून औषधेही देण्यात आली.कारिवडे प्राथमिक शाळा नं १ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी…

Read More
You cannot copy content of this page