शासनाने किमान २०० रुपये हमीभाव काजू बी ला जाहीर करावा…
विलास सावंत यांची पालकमंत्र्यांकडे मागणी: अन्यथा सर्व शेतकरी संघटना १० फेब्रुवारी रोजी एकाच वेळी करणार धरणे आंदोलन… ⚡बांदा ता.०२-: काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. मात्र काजू बी ला राज्य शासनाने हमीभाव न दिल्याने शेतकऱ्यांवर कवडीमोलाने काजू बी विकण्याची पाळी येते. सिंधुदुर्गातील काजू बीला जीआय मानांकन मिळाले असून शासनाने किमान २०० रुपये हमीभाव…
