ज्युडो स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूलचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर नमो चषक ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.
१) ध्रुव मोहिते. (सुवर्णपदक)
२) यश कडव .(रौप्यपदक)
३) मयुरी जाधव.( कास्यपदक)
४) जयेश जाधव.( सुवर्णपदक)
५) शार्दुल शिर्के .(सुवर्णपदक)
६) अबान बेग .(सुवर्णपदक)
७) ओम परब.( सुवर्णपदक)
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो ,पर्यवेक्षिका सौ .मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page