बांदा येथील रस्त्याच्या कामाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांच्या हस्ते उद्घाटन…
⚡बांदा ता.०३-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डोंगरी विकास निधी मधून मंजूर केलेल्या बांदा येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आज शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. काणेकर यांचे घर ते मराठी केंद्रशाळा या रस्त्यासाठी मंत्री केसरकर यांनी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या उद्घाटन प्रसंगी…
