जल जीवन मिशनच्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर…
उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण:विजेत्या स्पर्धकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.. ओरोस ता.१५-: जल जीवन मिशन योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुचित्रपट स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. या विजेत्या स्पर्धकांना 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी १० वाजता ईच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालय, ओरोस मुबंई- गोवा हायवे नजिक येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते…
