बांद्यात भाजपच्या वतीने २५ रोजी
रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन…
⚡बांदा ता.२३-: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे बांदा शहर भाजपच्या वतीने येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे सोमवार दिनांक २५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी गटवार रंगभरण व आठवी ते दहावी या गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या…
