दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील पायाभूत सुविधासाठी दीड कोटीची कामे मंजूर…
⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दीड कोटीची कामे मंजूर करण्यात आले आहे.दरम्यानराज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने करिता संबंधित भागाचे आमदार ,मंत्री यांच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने करिता निधी उपलब्ध…
