कोलगावात ट्रक झाडाला आढळला…

नियंत्रण सुटल: चालकाला किरकोळ दुखापत..

⚡सावंतवाडी ता.०७-: ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने साईडला असलेला झाडाला आढळून झालेल्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.ही घटना कोलगाव परिसरात घडली आहे. दरम्यान या अपघातात ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असून मात्र ट्रकचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page