प्रशासनाविरोधात तारकर्ली – काळेथर ग्रामस्थ आक्रमक…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले आंदोलन.. सिंधुदुर्गनगरी ता ६ग्रामपंचायतीने मागितलेली माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. मात्र वैयक्तिक उपोषणातील मागणीनुसार तात्काळ कार्यवाही करावी, यासाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला वेठीस धरले जात आहे. या प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात आज तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत सरपंच सहित ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. मालवण तालुक्यातील तारकर्ली -काळेथर ग्रामपंचायतीकडून जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत…
