Headlines

Global Maharashtra Breaking News

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी येथे राज्यस्तरीय संस्कृती टेकनो कल्चरल फेस्ट…

⚡कणकवली ता.०८-: युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी , शिरवल – कणकवली महाविद्यालयात राज्यस्तरीय संस्कृति टेकनो- कल्चरल फेस्ट व स्नेहसंमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य अरविंदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन शिक्षणबरोबरच स्पर्धात्मक युगात दैनंदिन…

Read More

आडेली झाराप साळगाव माणगाव या ४७ लाखाच्या रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡कुडाळ ता.०८-: आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्प (बजेट) २०२२ अंतर्गत आडेली झाराप साळगाव माणगाव (इतर जिल्हा मार्ग ५३ ) रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४७ लाख रु.मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. माणगावातील ग्रामस्थ आ. वैभव नाईक यांच्या कायम पाठीशी राहिले असून ग्रामस्थांची रस्त्याची मागणी आ. वैभव नाईक…

Read More

भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेच किरण सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन किरण उर्फ भैया सामंत यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे.

Read More

इच्छुक असलो तरी पक्षाचा आदेश पाळेल…

किरण सामंत: सावंतवाडी मतदार संघाच्या वतीने दीपक केसरकर यांनी केले जंगी स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०८-: मी जरी लोकसभा निवडणुकीला इच्छुक असलो तरी पक्ष दिल त्याचं मी काम करेल अशी प्रतिक्रिया सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष किरण उर्फ भैया सामंत यांनी आज येथे दिली. दरम्यान किरण सामंतआज हे सावंतवाडी दौऱ्यावर आले असताना यावेळी त्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या…

Read More

सिंधुदुर्गात सार्वजनिक बांधकामसाठी वर्षभरात ३८६० कोटी…

कणकसिंधु रेस्ट हाऊस , वैभववाडी पं. स.इमारतीसह विविध कामांचा 8 मार्चला लोकार्पण व भुमिपुजन. ⚡कणकवली ता.०८-: पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विकासकामांना सिंधुदुर्गात सार्वजनिक बांधकामसाठी गेल्या वर्षभरात ३८६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून विविध उपक्रमांचा शुभारंभ ८ मार्च रोजी होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली. कणकवली…

Read More

मंत्री भुजबळ यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात अध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून कारचे सारथ्य…

⚡कुडाळ ता.०७-: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्गच्या भव्य वस्तूचा उद्घाटन सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. यावेळी नामफलकाचे अनावरण व फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात झाले.यावेळी नामदार छगन भुजबळ यांचे गोवा मोपा विमानतळावर आगमन दुपारी ३ च्या सुमारास झाले. यावेळी मंत्री भुजबळ यांचे…

Read More

कर्जमाफी, नुकसानी पासून वंचित शेतकरी लोकसभेत बजावणार नोटा…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत दिला इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता ७सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा ,सन २०१७ च्या यादितील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा. थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकामध्ये “नोटा” हे…

Read More

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची रविवारी ओरोस येथे बैठक…

सिंधुदुर्गनगरी ता ७सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विविध पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा देने आवश्यक आहे. त्यासाठी रविवार १० मार्च २०२४ रोजी श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा शेतकरी संघटक श्यामसुंदर राय…

Read More

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग राज्यात आघाडीवर…

सिंधुदुर्गनगरी ता ७आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागासह राज्यात आघाडी कायम राखली असून आतापर्यन्त ६१ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ०९४ पात्र लाभार्थी पैकी आतापर्यंत ४ लाख ७९६ हजार जणांनी आयुष्मान कार्ड काढले आहे.तर अद्यापही २ लाख ६१ हजार १४९ लाभार्थिन्चे (३९ टक्के…

Read More

सावंतवाडी येथे डिजिटल पेमेंट मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

⚡ओरोस ता.०७-: भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडीयाच्या भूगतान और निपटान प्रणाली विभाग मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने दि. ७ मार्च रोजी डिजीटल पेमेंटबाबत जागृकता सप्ताहाच्या निमित्ताने विविध डिजिटल पेमेंट माध्यमांबाबत जागृकता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सावंतवाडी येथील हॉटेल मँगो येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाची सूरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली….

Read More
You cannot copy content of this page