परशुराम उपरकर:जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली मागणी..
⚡सावंतवाडी,ता.१४: पडवे-माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह मध्ये मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितावर कारवाई करा, त्यांच्याकडून दंड वसूल करून घ्या, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली आहे.