सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ३३४१ कोटी रुपयांची कामे सुरू…
पालकमंत्री रविंद्र चव्हाण:रस्त्यांची २९ कामे तर मुख्यमंत्री सडकच्या ५२ कामांचा ऑनलाइन भूमिपूजन सोहळा आज संपन्न.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोणतेही पॅकेज जाहीर न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ३३४१ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत व फार मोठा विकास निधी या जिल्ह्यात खर्च होत आहे. सिंधुदुर्ग आणि…
