जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माऊली मित्र मंडळातर्फेमहिला पोलिसांचा सन्मान..
⚡कणकवली ता.०९-: “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाचे वतीने, कणकवली पोलीस ठाण्यातील पीएसआय वृषाली बरगे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, कणकवली पोलीस निरीक्षक एस. एच. तडवी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक हाडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, पो. हे. कॉ….
