Headlines

Global Maharashtra Breaking News

मनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे यांच्या पुढाकारातून मोचेमाड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटलचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत सरस्वती विद्यालय…

Read Full News

गुरुपौर्णिमा निमित्त भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब यांची गुरुवंदना….

वेंगुर्ला“गुरुपौर्णिमा” दिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून तालुकाध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज समरसता संकल्प अभियान भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या ६५० व्या जयंती निमित्त संपूर्ण देशात ऐतिहासिक, सामाजिक,सांस्कृतिक,याद्वारे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.त्या अंतर्गत भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून “गुरुपौर्णिमा” दिवसाचे…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत भविष्यात अधिक चांगले उपक्रम….

श्री. दिलीप गिरप ; रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल’ मध्ये मदर तेरेसा स्कुल प्रथम वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद मार्फत आज बुधवार 29 जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृह येथे माझी वसुंधरा अभियान 7. 00 व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत “रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल तयार करणे” या उपक्रमवजा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील (इयत्ता आठवी ते दहावी गट…

Read Full News

रोटरी क्लब मालवणतर्फे विविध उपक्रमांनी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा…

⚡मालवण ता.२९-:रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फे शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून तसेच सेवानिवृत्त शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक यांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. रोटरी क्लबतर्फे काळसे हायस्कुलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच काळसे हायस्कुलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शालिनी परुळेकर यांचा गुरुवंदना सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कुंभारमाठ येथील ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू व प्रशिक्षक महेश परब यांचाही…

Read Full News

मालवण देवळी समाज मंडळाचे कार्य आदर्शवत…

देवळी समाज जिल्हा हितवर्धक मंडळाचे पदाधिकारी रमेश नरसुले यांचे प्रतिपादन;मालवण देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव व समाज बांधवांचा सत्कार संपन्न.. ⚡मालवण ता.२९-:संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात आज देवळी समाज हितवर्धक मंडळे कार्यरत असून त्याद्वारे आपल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, विविध पदांवर, क्षेत्रात कार्यरत समाज बांधव यांचा सत्कार केला जातो परंतु मागील 19 वर्षे सातत्यपूर्ण हा उपक्रम राबवून…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेमधून एकूण १८ विद्यार्थ्यांची एनसीसी कॅडेट म्हणून अंतिम निवड करण्यात आली आहे. ५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही निवड…

Read Full News

प्रगतशील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांचा गौरव…

⚡मालवण ता.२९-:विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी समजू नये, अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे, प्रेरणे शिवाय माणूस घडत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान पुरुषांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे तसेच व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी व राज्यशासन पुरस्कार प्राप्त डॉ. उत्तम फोंडेकर यांनी येथे बोलताना केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ…

Read Full News

सावंतवाडीतील अंगणवाडी क्र. १५ मध्ये चिमुकल्यांनी आईची पाद्यपूजा अन् औक्षण करून साजरी केली गुरुपौर्णिमा!

सावंतवाडी प्रतिनिधी:गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुला वंदन करण्याची आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. आपल्या जीवनात ‘पहिली गुरू’ म्हणून नेहमीच आईचा सर्वोच्च सन्मान केला जातो. याच संस्कारांची शिदोरी बालवयातच चिमुकल्यांच्या मनात रुजवण्यासाठी सावंतवाडी शहरातील अंगणवाडी क्रमांक १५ मध्ये एका अत्यंत भावूक आणि आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील तीन ते पाच वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनी स्वतःच्या…

Read Full News

कोमसाप मालवणच्या ‘नमन नटवरा’ने जपला सांस्कृतिक वारसा

पं. पंडित प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नमन नटवरा’ हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने जणू मराठी संगीत रंगभूमीचा वारसा जपण्याचे काम केले.कार्यक्रमास कोमसापचे जिल्हा समन्वयक रुजारीओ पिंटो, सिंधुदुर्गचे माजी उपशिक्षणाधिकारी…

Read Full News

कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

कुडाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे भव्य महसूल समाधान…

Read Full News

You cannot copy content of this page